Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
रातà¥à¤°à¥€ दही खाणे खरंच तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरते का ?
रातà¥à¤°à¥€ दही खावे की खाऊ नये ? या तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ मनातील पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤µà¤° आहारतजà¥à¤žà¤¾à¤‚नी दिला आहे हा खास
दूध पिणे आवडत नसलेलà¥à¤¯à¤¾à¤‚साठी दही हा पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨, कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤® यासोबतच अâ€à¥…सिडीटी शमवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उतà¥à¤¤à¤® परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सेवनामà¥à¤³à¥‡ पोटातील 'चांगलà¥à¤¯à¤¾ बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¥€à¤¯à¤¾'चे संतà¥à¤²à¤¨ बिघडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. मातà¥à¤° दहà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सेवनाने हे नियंतà¥à¤°à¤£ राखणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. परंतू अनेकजण रातà¥à¤°à¥€à¤šà¥‡ दही खाणे टाळा असा सलà¥à¤²à¤¾ देतात. दहà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ अनेक आरोगà¥à¤¯à¤¦à¤¾à¤¯à¥€ गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤® असतानाही 'दही' खाणे टाळणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सलà¥à¤²à¤¾ का दिला जातो हे तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤‚ला ठाऊक आहे का ?
दही हे कफ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸ कारणीà¤à¥‚त ठरते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ रातà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ वेळेस दहà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवन टाळले जाते. पण आहारतजà¥à¤ž नेहा चंदना यांचà¥à¤¯à¤¾ मते, 'दही पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ालाच तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरते असे नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सरà¥à¤¦à¥€-पडशाचा तीवà¥à¤° तà¥à¤°à¤¾à¤¸ असलेलà¥à¤¯à¤¾à¤‚नी रातà¥à¤°à¥€à¤šà¥‡ दही टाळावे.' कफाचा तà¥à¤°à¤¾à¤¸ नसणारà¥â€à¤¯à¤¾à¤‚नी रातà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ जेवणात दही किंवा ताकाचा समावेश करणे फायदेशीर ठरतो. दहà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ दात आणि हाडं मजबूत होतात. तसेच सकाळी पोटफà¥à¤—ी (बà¥à¤²à¥‹à¤Ÿà¥€à¤‚ग)चा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत नाही.
कसा कराल दहà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ रातà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ आहारात समावेश ?Â
1. दही-à¤à¤¾à¤¤Â :
गरम à¤à¤¾à¤¤à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ दही मिसळा. तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° चवीनà¥à¤¸à¤¾à¤° साखर किंवा मीठआणि मिरपूड मिसळा. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤‚ला आवडत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ या à¤à¤¾à¤¤à¤¾à¤µà¤° लाल मिरची आणि कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ फोडणी घालू शकता. यामà¥à¤³à¥‡ चटपटीत पण हेलà¥à¤¦à¥€ जेवणाचा आसà¥à¤µà¤¾à¤¦ चाखू शकाल. दहà¥à¤¯à¤¾à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š à¤à¤¾à¤¤ देखील रातà¥à¤°à¥€à¤šà¤¾ खाणे आरोगà¥à¤¯à¤¦à¤¾à¤¯à¥€ आहे.Â
2. गोड दही :Â
तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤‚ला गोड खाणे आवडत असेल तर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤‚ला साखर -दही हा à¤à¤Ÿà¤ªà¤Ÿ पà¥à¤°à¤•ार नकà¥à¤•ी आवडेल. घटà¥à¤Ÿ दहà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ चवीपà¥à¤°à¤¤à¥€ साखर मिसळा. यामà¥à¤³à¥‡ दहà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ चव वाढेल. तसेच रातà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ जेवणात तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ समावेश केलà¥à¤¯à¤¾à¤¸ पोटातील अतिरिकà¥à¤¤ अâ€à¥…सिडीटी नियंतà¥à¤°à¤£à¤¾à¤¤ ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होईल.
3. ताक :
जेवणानंतर ताक किंवा छास पिणे हा उतà¥à¤¤à¤® परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. यामà¥à¤³à¥‡ पोटात थंदावा निरà¥à¤®à¤¾à¤£ होतो तसेच अâ€à¥…सिडीटी वाढवणारà¥â€à¤¯ बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚वरही मात करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करते.
4.लसà¥à¤¸à¥€Â :
गोड आणि घटà¥à¤Ÿ ताक मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ लसà¥à¤¸à¥€ ! मलई आणि साखरेमà¥à¤³à¥‡ लसà¥à¤¸à¥€ घटà¥à¤Ÿ होते.
5. कढी :Â
पातळ ताकाला जिरं मोहरी आणि कढीपतà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ फोडणीमधà¥à¤¯à¥‡ बेसन घालून उकळी काढणं मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ कढी ! गरमागरम कढी à¤à¤¾à¤¤ किंवा चपातीसोबत तà¥à¤®à¥à¤¹à¥€ खाऊ शकता. ( पहा : à¤à¤•ा चपातीत किंवा à¤à¤¾à¤•रीत किती कॅलेरिज असतात ? )
6.फà¥à¤°à¥à¤Ÿ सलॅड :
केळी, डाळींबाचे दाणे, पपई किंवा सफरचंद अशी गोड फळं दहà¥à¤¯à¤¾à¤¤ मिसळून खाणे अतà¥à¤¯à¤‚त चविषà¥à¤Ÿ आणि आरोगà¥à¤¯à¤¦à¤¾à¤¯à¥€ ठरते. तसेच हा à¤à¤Ÿà¤ªà¤Ÿ होणारा डेà¤à¤°à¥à¤Ÿà¤šà¤¾ पà¥à¤°à¤•ार आहे.
7. रायता :
à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ जेवणात विविध पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ रायताचा समावेश केला जातो. बीट, मà¥à¤³à¤¾ आणि गाजराची कोशींबीर केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤¤ थोडे दही मिसळा.
| --------------------------- | --------------------------- |